Homeकोंकण - ठाणेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना.- सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण.( डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना.- सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण.( डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन.)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना.- सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण.
( डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन.)

मुंबई,- प्रतिनिधी.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथील नियोजित महाअधिवेशनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल रात्री निमंत्रण देण्यात आले. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ल संघटनेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटले. शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, महेश चिवटे आदींचा समावेश होता.
शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण पत्र दिले व संघटनेच्या वाटचालीची माहिती त्यांनां दिली.त्यांनी निमंत्रण स्वीकारले असून लवकरच तारीख निश्चित करण्याचा शब्द दिला. संघटनेच्यावतीने त्यांना श्रीविठ्ठल – रुक्मिणींची मूर्ती भेट देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.