Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रडिजिटल मिडीयाच्या जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के तर दीपक मांगले उपाध्यक्ष

डिजिटल मिडीयाच्या जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के तर दीपक मांगले उपाध्यक्ष

डिजिटल मिडीयाच्या जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के तर दीपक मांगले उपाध्यक्ष

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

Oplus_131074
    कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के (इचलकरंजी) तर उपाध्यक्षपदी दिपक मांगले (गडहिंग्लज) यांची निवड करण्यात आली. डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
        डिजिटल मिडिया महिला आघाडी अध्यक्षपदी सायली मराठे, कार्याध्यक्षपदी प्रिती कलढोणे, उपाध्यक्ष अंजूम मुल्ला, सचिव संगिता हुबे यांच्या निवडी करण्यात आल्या. कोल्हापूर शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला तर उपाध्यक्षपदी विजय यशपुत्त यांची निवड करण्यात आली.
        पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुहास पाटील तर संघटकपदी विनायक कलढोणे यांची निवड करण्यात आली.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राजा माने, उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य संघटक तेजस राऊत यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे एकमताने निवडी करण्यात आल्या.

चौकट :
पाच वर्षांचा गारगोटीचा पत्रकारपुत्र गिर्यारोहक साम्राज्य इंद्रजित मराठे याचा कोल्हापूर डिजिटल मिडियाच्यावतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.