🛑आजरा महाविद्यालय आयोजित.- शिवाजी विद्यापीठ संलग्न, नॅक पुनर्मानांकन “B”(2.20))
( वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ होणार उत्साहात संपन्न.)
🛑 आजरा – ब्राह्मण विकास मंडळ आयोजित श्री. – गजानन पतसंस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने.- सावरकर विचार दर्शन व्याख्यान..
आजरा.- प्रतिनिधी.
मोडेन पण वाकणार नाही ।। जनता एज्युकेशन सोसायटी, आजरा संचालित आजरा महाविद्यालय, आजरा
(शिवाजी विद्यापीठ संलग्न, नॅक पुनर्मानांकन “B”(2.20))
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ
रविवार, दि. १९ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे.
प्रमुख पाहुणे
‘झी मराठी हास्य सम्राट’ फेम, विनोदी वर्क प्रा. अजितकुमार कोष्टी, कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी अध्यक्ष, जनता एज्युकेशन सोसायटी, आजरा. तसेच प्रमुख उपस्थिती संचालक मंडळ व सल्लागार मंडळ जनता एज्युकेशन सोसायटी, आजरा,
स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे निमंत्रक
कार्यालयीन अधीक्षक वाय. आय. पाटील, प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, एस. ए. मोरे, स्नेहसंमेलन प्रमुख ए. एस. फर्नाडीस जिमखाना विभाग प्रमुख (कनिष्ठ विभाग)
डॉ. डी. जे. पाटील संचालक, क्रिडा व शरिरीक शिक्षण (वरिष्ठ विभाग) एम. एस. पाटील पर्यवेक्षक (व्होकेशनल विभाग)
स्नेहसंमेलन कार्यक्रम
सकाळी दिनांक १९ जानेवारी, २०२५, ०७.१५ वा. श्री रवळनाथ पूजन, शुभ हस्ते प्राचार्य, डॉ. ए. एन. सावळे, ०७.४५ वा. ध्वजवंदन, शुभ हस्ते प्राचार्य, डॉ. ए. एन. सावळे, ०८.०० वा. रांगोळी व हस्तकला
प्रदर्शन उद्घाटन ०८.१५ वा. भित्तिपत्रिका उद्घाटन
शुभ हस्ते अशोकअण्णा चराटी
‘एको’- शुभ हस्ते रमेशअण्णा कुरुणकर ‘विज्ञानविश्व’
शुभ हस्ते दीपक सातोसकर
‘आशय’- शुभ हस्ते कृष्णा येसणे
‘नवपल्लव’ – शुभ हस्ते दिनेश कुरुणकर, ०८.३० वा. फोटोसेशन, ०९.०० वा. शेलापागोटे उद्घाटन
शुभ हस्ते प्राचार्य, डॉ. ए. एन. सादळे, शुभ हस्ते
प्रमुख पाहुणे व सर्व संचालक मंडळ १०.३० वा. : पारितोषिक वितरण समारंभ
सकाळी दि. २० जानेवारी, २०२५, ०९.०० वा. : स्टॉल्स उद्घाटन, शुभ हस्ते प्राचार्य, डॉ. ए. एन. सादळे ०९.३० वा. : फनिगेम्स उद्घाटन
शुभ हस्ते उपप्राचार्य, श्री. डी. पी. संकपाळ, १०.०० वा. : फॅन्सीड्रेस स्पर्धा उद्घाटन
शुभ हस्ते स्नेहसंमेलन प्रमुख, एस. ए. मोरे दुपारी
०४.०० वा. : विविध गुणदर्शन कार्यक्रम. सदर सस्नेह संमेलन कार्यक्रम स्थळ : आजरा महाविद्यालय, सभागृह. अशी माहिती आजरा महाविद्यालय आजरा प्राचार्य यांच्याकडून देण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी सर्व निमंत्रक, पाहुणेमंडळी, हितचिंतक विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आजरा महाविद्यालय व्यवस्थापनाने केले आहे.
🛑 आजरा – ब्राह्मण विकास मंडळ आयोजित श्री. – गजानन पतसंस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने.- सावरकर विचार दर्शन व्याख्यान..
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील ब्राम्हण विकास मंडळ, आजरा व श्री गजानन पतसंस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते मा. शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ हे व्याख्यान बुधवार दि. २२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आजरा महाविद्यालय आजरा च्या प्रांगणामध्ये आयोजित केले आहे. तरी ब्राह्मण समाज आजरा तसेच श्री. गजानन पतसंस्था सभासद हितचिंतक आजरा तालुक्यातील समस्त नागरिक यांनी या ज्ञानसंपन्न व देशभक्तीपर व्याख्यानासाठी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे म्हणून हे आग्रहाचे निमंत्रण आयोजकांच्या वतीने आली आले आहे.