मडिलगे येथील महालक्ष्मी देवीची यात्रा दि. ३/४ रोजी ( यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे स्पर्धा.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील मडिलगे यैथील सालाबाद प्रमाणे होणाऱी यात्रा हि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येते सन. २०२५ सालात येणारी महालक्ष्मी देवीची यात्रा ३० डिसेंबर २०२४ रोजी हिरडे घालणे.
३ जानेवारी २०२५ रोजी जागर
व ४ जानेवारी २०२५ रोजी गावातील महिला व माघारणी यांनी ओटी हा देवीला नैवेद्य दाखवले हा यात्रेचा मुख्य दिवस असेल तसेच मार्च ते ११ मार्च २०२५ रोजी हरिनाम सप्ताह होईल.याची सर्व ग्रामस्थांनी व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी अशी माहिती देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत मडिलगे. यांनी दिली आहे.
चौकट.
विविध स्पर्धांचे आयोजन.
सालाबाद प्रमाणे होणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त एकनिष्ठ युवा मंच. मडिलगे.
ता. आजरा. जि. कोल्हापूर आयोजित भव्य (मॅट वरील) कोल्हापूर जिल्हा कबड्डी, असोसिएशनच्या मान्यतेने व मार्गदर्शनाने दि. ०३ व ०४ जानेवारी २०२५ रोजी ७० किलो वजनी गटातील निमंत्रीत पुरुषांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
