निधन वार्ता.
बंटी उर्फ नानासाहेब देसाई यांचे दुःखद निधन
आजरा : – प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक बंटी उर्फ नानासाहेब गणपतराव देसाई वय ६५ यांचे शनिवारी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रविवारी सकाळी ११ वा. पेठेवाडी येथे अंत्यसंस्कार आहेत.
