Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र कार्यक्रम.- चंदगड विधानसभा. चंदगड विधानसभेसाठी एक व्हिजन.( हा...

आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र कार्यक्रम.- चंदगड विधानसभा. चंदगड विधानसभेसाठी एक व्हिजन.( हा लढा तुमच्यासाठी.- तुम्ही फक्त लढ म्हणा.. शिवाजीराव पाटील..भाऊ…)

आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र कार्यक्रम.- चंदगड विधानसभा. चंदगड विधानसभेसाठी एक व्हिजन.( हा लढा तुमच्यासाठी.- तुम्ही फक्त लढ म्हणा.. शिवाजीराव पाटील..भाऊ…)

चंदगड.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र अभियानांतर्गत इनाम सावर्डे या चंदगड विधानसभा मतदारसंघातील गावात हजारो तरुणांच्या व महिलांच्या, ज्येष्ठांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रामुख्याने तरुण युवकांना चंदगड विधानसभेचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. चंदगड हा शेतीप्रधान व कोणताही मोठा युवकांना रोजगार नसणारा चंदगड विधानसभा मतदार संघ आहे. मतदारसंघातील युवक उज्ज्वल भविष्यासाठी आज मैदानात उतरलो आहे. हा युवक माझी उर्जा आणि या युवकांसाठी मला लढायचं आहे तुम्ही फक्त लढ म्हणा.. असे यावेळी युवकांना संबोधित केले.

यावेळी अनुपजी मोरे (प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र), सुदर्शन पाटसकर (प्रदेश सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा), हरमित सिंघ (भाजपा यूवा मोर्चा राष्ट्रीय सोशल मीडिया प्रमुख), तेजस्विनी कदम ( भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव ), विजयेंद्र माने, प्रवीण फोंडे, गणेश साखरे, प्रिया पवार, ऋषिकेश कुट्रे (भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष चंदगड), विष्णू गावडे (संयोजक भाजपा युवा मोर्चा चंदगड विधानसभा), सिद्धेश कोरगावकर (भाजपा युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख), अश्विनकुमार पाटील, सुधाकर पाटील, अशोक शिवणगेकर, एल. टी. नवलाज (युवा मोर्चा गडहिंग्लज), संग्राम पाटील (युवा मोर्चा आजरा) सह चंदगड विधानसभा मतदारसंघातील युवक युती महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_131072

चंदगड विधानसभा. ग्राउंड रिपोर्ट- संपादक .- मुख्य संभाजी जाधव…७८७५७८५५१०

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.