निधन वार्ता
चंद्रकांत तुकाराम गडकरी संरबळवाडी यांचे दुःखद निधन
आजरा.- प्रतिनिधी.
कै. चंद्रकांत तुकाराम गडकरी वय वर्ष वर्ष ६४ रा. सरबंळवाडी यांचे पदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी महात्मा फुले विद्यालय महागाव येथे शिक्षक म्हणून काम केले असून, पदोन्नतीने मलिग्रे हायस्कूल चे माझी मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. अभ्यासू व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून परिचीत होते.
त्याच्या पश्चात आई ,पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.