गडहिंग्लज – मुत्नाळ गावच्या सरपंच पूजा कोरे यांचा उद्योजक – मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठिंबा.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
गडहिंग्लज – मुत्नाळ गावच्या सरपंच पूजा कोरे यांचा उद्योजक मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठिंबा. गणेश उत्सव सणाच्या मंडळाच्या गणपतीच्या आरती निमित्त आलेले असताना हा संयुक्त कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती सह आरबोळे – गोड साखर संचालक, अरुण गवळी – गोड साखर संचालक, परगोंडा पाटील- सेवा सोसायटी चेअरमन, उमेश रामजी – कुस्ती मलविद्या अध्यक्ष गडहिंग्लज, यशवंत कबुरी राजे ग्रुप अध्यक्ष, संतोष नवलाज – राजे ग्रुप उपाध्यक्ष, युवराज नाईक, यल्लाप्पा नवलाज, अजित कबुर, विश्वनाथ ओउळकर, विलास कदम, अक्षय पाटील, मेघराज हट्टी, अजित धनगर, अजित धुळाज, प्रशांत काळापगोर, सुभाष शिंदे, महेश घेवडे, सुनील नांगरे, सत्यप्पा धस्ती कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
