Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा बस स्टॅण्ड येथे बेशुध्द अवस्थेत पडलेल्या इसमाचा उपचारापूर्वी मृत्यू.

आजरा बस स्टॅण्ड येथे बेशुध्द अवस्थेत पडलेल्या इसमाचा उपचारापूर्वी मृत्यू.

आजरा बस स्टॅण्ड येथे बेशुध्द अवस्थेत पडलेल्या समाचा उपचारापूर्वी मृत्यू.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील बस स्थानकावर दि. १७ रोजी बेशुध्द अवस्थेत पडलेले इसम यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. याबाबतची वर्दी संगीता चंद्रकांत वास्कर रा. मेढेवाडी ता. आजरा यांनी दिली आहे.‌ बेशुद्ध अवस्थेत पडलेले चंद्रकांत मारूती वास्कर वय ५० रा मेढेवाडी ता आजरा येथील असून यातील हकिकत वर्दीदार यांचे पती हे उपचाराकरीता गारगोटी कडगाव येथील डॉक्टर दड्डीकर यांचे कडे जात असताना आजरा बस स्टॅण्ड येथे बेशुध्द अवस्थेत पडलेले असून त्यांना आजरा ग्रामीण रूग्नालय आजरा येथे उपचाराकरीता दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मयत चंद्रकांत वास्कर ह्यांना तपासून ते उपचारापूर्वीच मयत झालेचे असलेबाबत यातील वर्दीदार यांनी समक्ष पोलीस ठाणेंस येवुन दिले वर्दीवरुन वरील प्रमाणे मयत दाखल करुन सदर मयताचे प्राथमिक तपासाकरीता पो. हे. कॉ पन्हाळक व पो.ना भदरगे हे करत असून सपोनि यांचे आदेशाने पुढील तपास पो. ना. भदरगे यांचेकडे देणेत आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.