Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रश्री ऑप्टिशीयन नेसरी.. यांचे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य. प्रेरणादायी

श्री ऑप्टिशीयन नेसरी.. यांचे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य. प्रेरणादायी

श्री ऑप्टिशीयन नेसरी.. यांचे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य. प्रेरणादायी

नेसरी.- प्रतिनिधी.

नेसरी ता. गडहिंग्लज येथे चार दिवसांपूर्वी सायंकाळची वेळ, शाॉप बंद करून घरी निघत असताना , चाचपडत सहचारिणी चा आधार घेत एक हाताच्या पोटावर राबणारा नेसरी येथील एक गृहस्थ, त्यांचा चष्मा पूर्ण खराब झाल्याने आला होता. पुर्वी पासून एक डोळा पुर्ण निकामी दूसरा हि काही कारणाने आधू (ऑपरेशन पण होत नसल्याने) चष्मा शिवाय एक पाय हि पुढे टाकता येत नव्हता. परिस्थिती ने काम केल्या शिवाय पर्याय नाही. अशा अवस्थेत त्याना चष्मा नंबर काढून , चष्म्याचा नंबर हि खुप मोठा, त्याना पुर्ण मोफत चष्मा श्री ऑप्टिशीयन वतीने दिला. त्यांना चष्मा दिसल्यानंतर सदर गृहस्थाच्या चेहऱ्यावरील जो आनंद पाहायला मिळाला तो न मोजण्या सारखाच आहे. श्री ऑप्टिशीयन नेसरी.. यांचे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य हे प्रेरणा घेण्यासारखे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.