Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड.- सलग दुसऱ्यांना मिळाला मान.

18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड.- सलग दुसऱ्यांना मिळाला मान.

🟥18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड.- सलग दुसऱ्यांना मिळाला मान.

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

लोकसभा अध्यक्षपदासाठी सभागृहात निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला हे निवडून आले आहेत. आवाजी मतदानानं यासाठी सभागृहात मतदान घेण्यात आलं.
🟥यामध्ये बिर्ला यांना १३ पक्षांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश हे उमेदवार होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.