Homeकोंकण - ठाणेआंबोतील संरक्षक भिंत कोसळून पर्यटकांच्या कारचे नुकसान…( सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही…)

आंबोतील संरक्षक भिंत कोसळून पर्यटकांच्या कारचे नुकसान…( सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही…)

आंबोतील संरक्षक भिंत कोसळून पर्यटकांच्या कारचे नुकसान…
( सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही…)

आंबोली :- प्रतिनिधी.

येथील राघवेश्वर मठ परिसरात बांधकामाची संरक्षक भिंत कोसळल्याने शिरूर येथील एका भाविकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. ही घटना रात्री ९ वाजता घडली. दर शनिवारी प.पू.भारतदास महाराजांच्या मठात धार्मिक कार्यक्रम व पूजा असते. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी येतात असतात. आज झालेल्या मुसळधार पावसात ही भिंत कोसळली. त्या ठिकाणी राम मंदिर जीर्णोद्धार आणि सभामंडपाचे काम सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.