Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्यातील रामतीर्थ कॉलनीत तीन लाखाची चोरी..

आजऱ्यातील रामतीर्थ कॉलनीत तीन लाखाची चोरी..

आजऱ्यातील रामतीर्थ कॉलनीत तीन लाखाची चोरी..

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरातील रामतीर्थ शिक्षक कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडत सुमारे ३ लाखांचे सोने लंपास केले आहे.
मारुती पांडुरंग डेळेकर (सध्या रा. रामतीर्थ कॉलनी, मुळ गांव सोहाळे,ता.आजरा) यांचे बंद असलेल्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून २ लाख ९० हजारांचे सोने लंपास केले आहे. चोरी केलेल्या मध्ये दीड तोळ्याची चेन, अर्ध्या तोळ्याच्या २ अंगठ्या, कानातील, लहान मुलांचे लॉकेट व चेन या सोन्याच्या वस्तूंचा समावेश आहे. आजरा पोलिसांत तक्रार नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद श्री डेळेकर यांनी आजरा पोलिसात दिली आहे. अधिक तपास एस एस पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.