Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा मनसेचे सचिव, आजरा साखरचे कर्मचारी - चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन.

आजरा मनसेचे सचिव, आजरा साखरचे कर्मचारी – चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन.

आजरा मनसेचे सचिव, आजरा साखरचे कर्मचारी – चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन.

आजरा. प्रतिनिधी

चितळे ता. आजरा येथील मनसेचे आजरा ता. सचिव व आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी चंद्रकांत सांबरेकर यांचे दि. १९ रोजी रात्री १० .३० दरम्यान चंदगड ता. हिडगाव नजीक मोटरसायकल वरून पडल्याने अपघात झाला. याबाबत चंदगड पो. स्टेशनला माहिती समजताच अधिक उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले असता उपचारापुर्वी निधन झाले.‌
पश्चात पत्नी, अविवाहित एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.