विजेच्या पोलला करंट लागून भावेवाडी आजरा येथे म्हशीचा मृत्यू.
आजरा.- प्रतिनिधी.
अवकाळी वळवाचा पाऊस, जोराचा वारा यामुळे विद्युत प्रवाहाच्या पोलला करंट लागल्याने शेजारी असलेल्या घरातील
आनंदा विठोबा भुतुरले भावेवाडी ता. आजरा जिल्हा कोल्हापूर याची म्हैस विद्युत पोलला करंट लागून मयत.
महावितरणचे अधिकारी याबाबत अधिक माहिती घेऊन पंचनामा करत आहेत. तरी विद्युत प्रवाहाच्या करंट लागून मुळे झालेल्या भुतुरले यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.