HomeUncategorizedमहायुतीमध्ये नाराज असलेल्या ए. वाय. पाटील व शाहुवाडीचे रणवीरसिंह गायकवाड राष्ट्रवादीत राहूनच...

महायुतीमध्ये नाराज असलेल्या ए. वाय. पाटील व शाहुवाडीचे रणवीरसिंह गायकवाड राष्ट्रवादीत राहूनच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा

महायुतीमध्ये नाराज असलेल्या ए. वाय. पाटील व शाहुवाडीचे रणवीरसिंह गायकवाड राष्ट्रवादीत राहूनच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे दिसून येत आहे. या दोघांना महाविकास आघाडीच्या तंबूत आणण्यास काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यशस्वी झाले आहेत.

यांच्याकडून सांगण्यात आले होते. ए. वाय. यांच्या निर्णयाची जिल्हात उत्सुकता होती.

महायुतीमध्ये नाराज असलेल्या ए. वाय. पाटील व शाहुवाडीचे रणवीरसिंह गायकवाड राष्ट्रवादीत राहूनच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे दिसून येत आहे. या दोघांना महाविकास आघाडीच्या तंबूत आणण्यास काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यशस्वी झाले आहेत.

रविवारी छत्रपती शाहूंना पाठिंबा
राधानगरी -भुदरगड मधून ए. वाय. पाटील.
उत्सुकता होती.

महायुतीमध्ये नाराज असलेल्या ए. वाय. पाटील व शाहुवाडीचे रणवीरसिंह गायकवाड राष्ट्रवादीत राहूनच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे दिसून येत आहे. या दोघांना महाविकास आघाडीच्या तंबूत आणण्यास काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यशस्वी झाले आहेत.
रॅलीने नवीन राजवाड्यावर छत्रपती शाहूंना पाठींबा देणार आहेत. यावेळी आ. पी एन पाटील आणि आ.सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.