HomeUncategorizedआजरा - पारेवाडी सुभाष निर्मळे याची राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या.

आजरा – पारेवाडी सुभाष निर्मळे याची राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या.

आजरा – पारेवाडी सुभाष निर्मळे याची राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा – पारेवाडी सुभाष निर्मळे याची राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची वर्दी गणपती रामचंद्र निर्मळे व व 50 व्यवसाय गवंडीकाम, रा.पारेवाडी ता आजरा यांनी दिली आहे. दिलेल्या वर्धित म्हटले आहे. सुभाष रामचंद्र निर्मळे वय 43, रा पारेवाडी ता आजरा मयताचे नाव असून राहते घरी तीन नंबरचे खोलीतील मालवाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली यातील हकिकत नमूद मयत यांने आपलें राहते घरातील तीन नंबरचे खोलीतील मालवाशाला नायलॉनचे दोरीने आपले गळ्याला गळफास लावून घेवून ती दोरी तुटून जमिनीवर खाली पडून त्यातच तो मयत झाला आहे, त्यांने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून दारूचे नशेत गळफास लावून घेतला असावा, वगैरे मजकुरची यातील वर्दीदार यांनी वर्दी दिलेने मयत दाखल करून सदर मयताचे प्राथमिक तपासकामी इकडील मदतीचे पो हे कॉ 551 कांबळे यांना घटनास्थळी रवाना केले असुन सदर मयताचे घटनास्थळी स. पो. नि. यांनी भेट दिली असून पुढील तपास मा. सपोनि सो यांचे आदेशाने सहा. फौजदार शिंदे यांचेकडे देणेत आला आहे.
दाखल अंमलदार- मपोहवा 1818 कांबळे तपासी अंमलदार
सहा. फौजदार शिंदे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.