🛑पेरणोलीत मयत घटना.- अति दारुचे सेवन करुन दारुच्या नशेतच मयत.-
🛑सिद्धिविनायक कॉलनीत स्लॅबच्या बाबतीत मजबूतीची हामी.- महामार्ग इंजि यांच्याशी
अन्याय निवारण समितीची चर्चा.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील पेरणोली येथील मयत घटना अति दारुचे सेवन करुन दारुच्या नशेतच झाली असल्याची वर्दि मयत विक्रमच्या भाऊ अकाश बाळासो जाधव यांनी दिली आहे. यातील मयताचे नाव पत्ता – विक्रम बाळासो जाधव वय .28, रा. प्रजापिता कॉलनी आजरा ता. आजरा जि. कोल्हापूर मयत घडले ता वेळ ठिकाण – दि.28/03/2024 रोजी दुपारी 02.30 वा ते दि.29/03/2024 रोजी सकाळी 08.30 वा चे दरम्यान मुदतीत पेरणोली येथील जयवंत येरुडकर यांचे टेक नावचे शेतातील काजुचे बागेत पेरणोली ता. आजरा गावी मयत दाखल ता वेळ दि.29/03/2024 रोजी 10.41 वा. थोडक्यात हकिकत वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील वर्दिदार यांचा मयत भाऊ विक्रम बाळासो जाधव व.व. 28 हा अति दारुचे सेवन करुन दारुच्या नशेतच मयत झाला आहे वैगेरे मजकुरची यातील वर्दीदार यांनी वर्दी दिले वरुन वर नमुद प्रमाणे मयत दाखल करून दाखल मयताचे प्राथमिक तपासकामी इकडील मदतीचे पो. हे. कॉ 551 कांबळे यांना घटनास्थळी रवाना करणेत आले असुन सदर मयताचा पुढील तपास मा. सपोनि यांचे आदेशाने पो.ना. 2099 येलकर यांच्याकडे देण्यात आलेला आहे. दाखल अंमलदार – म.पो.ना. 2039 मुगडे अधिक तपास अंमलदार पो.ना. 2099 येलकर करत आहेत.
सिद्धिविनायक कॉलनीत स्लॅबच्या बाबतीत मजबूतीची हामी.- महामार्ग इंजि यांच्याशी
अन्याय निवारण समितीची चर्चा.
आजरा.- प्रतिनिधी.
