HomeUncategorizedहरपवडेतील विहिरीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू.- मृतदेह रेस्क्यू फोर्स येण्यापूर्वीच साळगावच्या युवकांनी मृत्यू...

हरपवडेतील विहिरीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू.- मृतदेह रेस्क्यू फोर्स येण्यापूर्वीच साळगावच्या युवकांनी मृत्यू देह काढला बाहेर.- त्या युवकांचे भावनिक धन्यवाद मानले मुस्लिम समाजाने

हरपवडेतील विहिरीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू.- मृतदेह रेस्क्यू फोर्स येण्यापूर्वीच साळगावच्या युवकांनी मृत्यू देह काढला बाहेर.- त्या युवकांचे भावनिक धन्यवाद मानले मुस्लिम समाजाने

आजरा.- प्रतिनिधी.‌

दोन दिवसापूर्वी हरपवडे ता. आजरा येथील विहिरीमध्ये एका मुस्लिम तरुणाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या दिवशी मुस्लिम बांधवांचा रोजा व विहीर खूप खोल असल्यामुळे विहिरीचा अंत लागत नव्हता त्यामुळे त्या तरुणाचा मृतदेह लवकर मिळत नव्हता रमजानचा महिना असल्याने सर्व लोक रोजी हजर होते व मृतदेह लवकर मिळत नसल्याने लोकांचा धीर तुटत चालला होता व मृतदेह लवकर मिळेल किंवा नाही या ही शंका सर्वांच्या मनात होती व पर्याय म्हणून गडहिंग्लज येथून रेस्क्यू फोर्स पाचरण करण्याचे ठरले पण नेमक्या याचवेळी कुलदीप केसरकर व अमोल कुंभार हे साळगाव येथील युवक येथे आले व त्यांनी त्या पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज घेत अगदी तिसऱ्या प्रयत्नातच तो मृतदेह बाहेर काढला त्यामुळे त्या युवकाच्या नातेवाईकांनी व हजर यातील मुस्लिम समाजातील लोकांनी सुटकेचा निवास सोडला या युवकांचा धाडसाचे कौतुक करावे तितके थोडकेच त्यांचा या कामामुळे त्या युवकाच्या अंतिम संस्कार व इतर कार्यक्रम वेळेतच उरकता आले त्यामुळे त्या दोन्ही लोकांची आज रोजी साळगाव येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना धन्यवाद दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.