HomeUncategorizedकाजू उत्पादक शेतकऱ्यांना काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे उद्या १६ फेब्रुवारी रोजी तहसील...

काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे उद्या १६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय आजरा समोर धरणे आंदोलन

काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे उद्या १६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय आजरा समोर धरणे आंदोलन

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी स.११ वा. तहसीलदार कार्यालय आजरा येथे काजू उत्पादक शेतकरी काजूला हमीभाव सरकारने जाहीर केला पाहिजे म्हणून धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
पंजाबच्या शेतकरयांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दिल्लीच्या सीमा अडवून धरल्या आहेत आपण सुद्धा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव सरकारने जाहीर केला पाहिजे यासाठी आजरा येथे तहसीलदार कार्यालय आजरा येथे धरणे आंदोलन मध्ये सहभागी झाले पाहिजे नाही तर पाच वर्षांपूर्वी १५० रूपये असणारा दर मागील वर्षी १०० रुपये पेक्षा कमी केला काजू उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारने काजू बी हमीभावाने खरेदी करण्यासाठी धरणे आंदोलन मध्ये सहभागी व्हा.
आपल्या बाजूला गोवा सरकार १५० रुपये हमीभाव जाहीर करू शकते महाराष्ट्र सरकारने काजू बी हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे अवाहन
महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.