Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआंतरराष्ट्रीय मानव अधिकारी परिषद आजरा तालुका जनरल सेक्रेटरी पदी.- निखिल नूलकर.

आंतरराष्ट्रीय मानव अधिकारी परिषद आजरा तालुका जनरल सेक्रेटरी पदी.- निखिल नूलकर.

आंतरराष्ट्रीय मानव अधिकारी परिषद आजरा तालुका जनरल सेक्रेटरी पदी.- निखिल नूलकर.

आजरा. प्रतिनिधी. २९.

मडिलगे तालुका आजरा येथील निखिल विजय नूलकर यांची आंतरराष्ट्रीय मानव अधिकारी परिषद आजरा तालुका जनरल सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली आहे. निवडी कामी महाराष्ट्र राज्याचे स्पेशल ॲक्टिव मेंबर अजित लेले यांचे मार्गदर्शन लाभले सदरचे नियुक्ती पत्र काऊन्सिलचे संचालक विसारियासो यांनी दिले सामाजिक कार्य, करण्याचे आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे तसेच जनतेला न्याय देण्याचे कार्य आपल्या हातून घडावे असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. या निवडीमुळे आजरा तालुक्यात श्री नूलकर यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.