आजरा साखर निवडणूक रणधुमाळी. – जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दि. ९ रोजी उत्तूर विभाग व दि. १० रोजी शिरसंगी विभाग दौरा.( श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी. )
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक या निवडणुकीच्या अनुषंगाने श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विषेश सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दि. ९ रोजी उत्तूर विभाग व दि. १० रोजी शिरसंगी विभाग दौरा आयोजित करण्यात आला आहे.
शनि. दि .०९ रोजी.
१) भादवणवाडी – सकाळी ०९ वा.
२) जाधेवाडी – – – सकाळी १० वा.
३) खोराटवाडी – – सकाळी ११ वा.
४) मासेवाडी – – – दुपारी १२ वा.
५) सोहाळे – – – – – – दुपारी ०१ वा.
दुपारी ०२ ते ०४ राखीव.
६) पेंढारवाडी .सायंकाळी ०४ वा.
७) आर्दाळ – सायंकाळी ०५ वा.
८) हालेवाडी – -सायंकाळी ०६ वा.
९) वडकशिवाले – — -सायं ०७ वा..
१०) मडिलगे – ०८ वा. जाहीर सभा
११) भादवण.- ०९ वा. जाहीर सभा
तसेच रवि. दि. १० रोजी.
१) बहिरेवाडी – सकाळी -०९– वा
२) मुमेवाडी- – -सकाळी -१०–वा.
३) झुलपेवाडी–सकाळी-११– वा.
४) बेलेवाडी– –दुपारी—१२–वा.
५)धामणे—– – दुपारी — ०१– वा.
दुपारी ०२ ते ०४राखीव.
६) चिमणे– सायंकाळी– ०४–वा.
७) महागोंड- सायंकाळी– ०५ वा.
८) होन्याळी-सायंकाळी – ०६ -वा.

जाहीर सभा..
९) कानोली- सायंकाळी — ०७ वा.
१०) सिरसंगी – रात्री- — -०८ वा.
श्री रवळनाथ शेतकरी विकास यांच्या प्रचारात या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी आजरा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने केले आहे
चंदगड विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांचा दौरा
दि 10/12/2023

- कोळिंद्दे सकाळी 9 वा
2 शिरसंगी सकाळी 10 वा
3 .चाफवडे सकाळी 11वा
4 चितळे दुपारी 12 वा
5 पोळ गाव दुपारी 1 वा
6 हातिवडे दुपारी 3 वा
7 निंगुडगे सायंकाळी 4 वा
8कोवाडे सायंकाळी 5 वा
9 मलिंगे सायंकाळी 6 वा कानोली जाहिर सभा 7 वाजता
वाटंगी जाहिर सभा 8 वाजता
