HomeUncategorizedआजरा साखर पंचवार्षिक निवडणुकीचे - श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडी पॅनल जाहीर....

आजरा साखर पंचवार्षिक निवडणुकीचे – श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडी पॅनल जाहीर. पहा कोण कोण उमेदवार आहेत👇

आजरा साखर पंचवार्षिक निवडणुकीचे – श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडी पॅनल जाहीर. पहा कोण कोण उमेदवार आहेत👇👇

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर पंचवार्षिक निवडणुकीचे – श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडी पॅनल जाहीर. यामधील उमेदवार पुढीलप्रमाणे.

उत्तुर मडिलगे गट
चव्हाण प्रकाश पाडुरंग
आपटे उमेश मुकुंदराव
गुरव भिकू भिमा

आजरा श्रुगारवाडी गट
चराटी अशोक काशिनाथ
शिंपी अभिषेक जयवंत
देसाई विजय बाबुराव.

पेरणोली गवसे गट
सावंत राजेंद्र नारायण
अमृते दशरथ आनंदा
नेवगे सहदेव संतू

भादवण गजरगाव गट
रेडेकर अंजना केदारी
पाटील सुनील कुमार उर्फ लक्ष्मण शिवाजी
पाटील संजय मारुती.

हत्तीवडे मलिग्रे गट
शिंत्रे सुनील अर्जुन
बुगडे आनंदा दत्तात्रेय
सावंत सुरेश शंकर

महिला राखीव
रेडेकर सुनीता रमेश
माडभगत संगीता लक्ष्मण.

उत्पादक संस्था व बिगर उत्पादक गट
तर्डेकर अशोक दाजीबा

अनुसूचित जाती जमाती
बुरुड मलिककुमार गणपतराव

इतर मागास
टोपले जनार्दन विठ्ठल

भटक्या विमुक्त जाती जमाती
पाटील संभाजी दत्तात्रय

असे उमेदवार निश्चित केलेले आहेत. या पॅनलचे नेतृत्व माजी चेअरमन जयवंतराव शिंपी अशोक चराटी सुनील शिंत्रे तसेच अंजनाताई रेडेकर हे वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्याने करणार असल्याचे समजते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.