HomeUncategorizedआजरा साखर निवडणूक रणधुमाळी.( आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे अंतिम दिवशी एकून...

आजरा साखर निवडणूक रणधुमाळी.( आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे अंतिम दिवशी एकून अर्ज १७८ दाखल. )( पहा एकत्रित १७८ उमेदवारांची संपूर्ण यादी. फक्त सह्याद्री न्यूज मराठीवर )👇👇👇

आजरा साखर निवडणूक रणधुमाळी.
( आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे अंतिम दिवशी एकून अर्ज १७८ दाखल. )
( पहा एकत्रित १७८ उमेदवारांची संपूर्ण यादी. फक्त सह्याद्री न्यूज मराठीवर )👇👇👇

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आज शुक्रवार दि.१० रोजी अंतिम अर्ज भरण्याची मुदत होती. यामध्ये उमेदवारांचे एकुन १७८ अर्ज निवडणूक विभाग व सहाय्यक निबंधक निवडणूक अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले

यामध्ये गट.नं १ उत्तुर – मडिलगे.

१)शेनगाव संजय मुरग्याप्पा
२)चव्हाण प्रकाश पांडुरंग
३)देसाई दीपक आनंदा
४)घोरपडे मारुती जानबा
५)देसाई शिरीष हिंदुराव
६)गुरव भिकु भिमा
७)पाटील सदानंद बाळासाहेब
८)दिवटे पांडुरंग ज्योती
९)सावंत धोंडीराम भिकाजी
१०)पाटील निवृत्ती बचाराम
११) आपटे उमेश मुकुंदराव
१२) उत्तुरकर संजय धोंडीबा
१३)धुरे वसंतराव बापूसो
१४) आजगेकर शंकर श्रीपती.

गट.क्र. २ आजरा शृंगारवाडी मतदारसंघ.
१)पोवार युवराज शामराव
२) देसाई दिगंबर यशवंतराव
३)चराटी अशोक काशिनाथ
४)देसाई गणपतराव यशवंतराव
५)शिंपी जयवंत गुंडोपंत
६)नाईक विलास अण्णासो
७)होलम राजाराम गुणाजी
८)देसाई विजय बाबुराव
९)होलम राजाराम गुणाजी
१०)पाटील संभाजी दत्तात्रय
११)नांदवडेकर शिवाजी तुकाराम
१२)देसाई सुभाष गणपतराव
१३) देसाई सुभाष गणपतराव
१४)शिंपी अभिषेक जयवंत
१५)बुडके प्रकाश ज्योतिबा
१६)होडगे महादेव धोंडीबा
१७)पोवार तुळसाप्पा अण्णाप्पा.
१८)गाईंगडे विश्वास नागोजी
१९)नार्वेकर बाबुराव भीमा
२०) तहसीलदार अबू ताहीर अल्लाउद्दीन
२१) पठाण राशीत महंमद.
२२)नांदेडकर शिवाजी तुकाराम
२३)चराटी अशोक काशिनाथ
२४) देसाई मुकुंद उर्फ उदयसिं
ग बळीराम.

गट.नं ३ पेरणोली / गवसे.

१)पोवार उदयसिंह बाबासो
२)नेवगे सहदेव संतू
३)अमृते दशरथ आनंदा
४)डेळेकर सदाशिव भिकू
५)पाटील गोविंद नारायण
६)तानवडे मुकुंद लक्ष्मण
७)तानवडे अजिंक्य मुकुंदराव
८)पाटील रामचंद्र भिकाजी
९)चाळके जोतिबा गुंडू
१०)देसाई रणजीत नारायण
११)तानवडे अजिंक्य मुकुंदराव
१२)पाटील प्रकाश एकनाथ
१३)सावंत राजेंद्र नारायण
१४)पाटील शिवाजी एकनाथ
१५)देसाई सर्जेराव बचाराम
१६) देसाई सर्जेराव बचाराम
१७) देसाई इंद्रजीत नानासाहेब
१८) पाटील शांताराम गंगाराम
१९)बोलके शामराव कृष्णा
२०)गावडे तुकाराम बाळू
२१)देसाई सुधीर राजाराम
२२)पाटील बाबासाहेब शंकर
२३)तानवडे किरण भाऊ
२४)पाटील दौलती अंतू
२५)अमृते दशरथ आनंदा
२६)देसाई रंणजीत नारायण
२७)पाटील लहू धोंडीबा
२८)पाटील प्रकाश एकनाथ
२९)पाटील शिवाजी एकनाथ
३०) देसाई इंद्रजीत रावसा
हेब

गट.नं ४ भादवण – गजरगाव.
१) देसाई मधुकर कृष्णा
२)पाटील संजय मारुती
३)पाटील सुधीर कुमार उर्फ लक्ष्मण शिवाजी
४) मुरकुटे राजेंद्र दशरथ
५) पाटील मनोहर तुकाराम
६) कुराडे शिवाजी महादेव
७)कुलकर्णी आनंदा श्रीपाद
८)जाधव भिवा तुकाराम
९)जोशीलकर आनंदा लक्ष्मण
१०)केसरकर गोपाळ हरी
११) जोशीलकर राजेश रामचंद्र
१२)रेडेकर अंजना केदारी
१३)चव्हाण बाळकृष्ण गणपती
१४)देसाई बाबासाहेब शंकरराव
१५)देसाई मधुकर कृष्णा
१६)रेडेकर अंजना केदारी
१७) रेडेकर अनिरुद्ध केदारी
१८)जगदाळे मनोहर गुंडू
१९)सरदेसाई संभाजी राजाराम
२०)पाटील राजाराम ज्योती
२१)पाटील संजय मारुती
२२)पाटील आनंदा गोपाळ
२३)कुलकर्णी आनंदा श्रीपाद
२४)देसाई संजय मारुती
२५)पाटील बाजीराव ईश्वर

उत्पादक गट क्र.५ हात्तीवडे / मलिग्रे मतदार संघ
१) बुगडे आनंदराव दत्तात्रेय
२)केसरकर विष्णू मोतोबा
३)केसरकर विष्णू मोतोबा
४)उगाडे शंकर रवळू
५)माणगांवकर सदाशिव नरसु
६)पाटील संभाजी रामचंद्र
७)फडके अनिल भीमा
८)लाड शिवाजी मोतीराम
९)राजाराम तानाजी महादेव
१०)सावंत सुरेश शंकर
११(नारळकर गोविंद विठोबा
१२)रेडेकर सूर्यकांत परसू
१३)पाटील रामचंद्र गोविंद
१४)जाधव राजाराम भैरु
१५)हरेर पांडुरंग लक्ष्मण
१६)हरेर पांडुरंग लक्ष्मण
१७)शिंत्रे सुनील अर्जुन
१८)शिंत्रे सुनील अर्जुन
१९)सावंत सुरेश शंकर
२०)बुगडे रमेश नारायण

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी.
१)टोपले जनार्दन विठ्ठल
२) पाटील गोविंद नारायण
३)पाटील रामचंद्र भिकाजी
४) मुरकुटे राजेंद्र दशरथ
५)शिंपी अभिषेक जयवंत
६)तहसीलदार अबूतताहेर अल्लाउद्दीन
७)तेली काशिनाथ सत्यापा
८)टोपले जनार्दन विठ्ठल
९)पठाण रशीद महंमद
१०)तकिलदार रियाज निजाम
११)बुड्ढेखान नौशाद नजीर
१२)कुराडे गिरीधर मारुती
१३नार्वेकर नामदेव विठ्ठल
१४)गुरव विजय दिनकर
१५)यलगार मधुकर गोपाळ
१६)येडगे बाबू ठकू
१७)पाटील बाजीराव ईश्वर

बिगर उत्पादक.( ब. वर्ग)

१)नार्वेकर नामदेव विठ्ठल
२)बुढ्ढेखान नौशाद नजीर
३)भादवणकर संतोष मारुती
४)तर्डेकर अशोक दाजीबा
५)नार्वेकर नामदेव विठ्ठल
६)पवार उदयराज बाबासाहेब
७)टोपले जनार्दन विठ्ठल
८)पाटील रामचंद्र भिकाजी
९)रेडेकर अनिरुद्ध केदारी
१०)तर्डेकर अशोक दाजीबा
११)शिंत्रे सुनील अर्जुन
१२)शिंपी जयवंत गुंडोपंत

महिला राखीव.

१)रेडेकर सुनीता रमेश
२)पाटील सुजाता कुंडलिक
३)होलम रचना राजाराम
४)माडभगत संगीता लक्ष्मण
५)होलम रचना राजाराम
६)राजाराम रेखा तानाजी
७)देसाई सुमित्रा दीपक
८)देसाई चेतना रघुनाथ
९)शिंत्रे श्रद्धा सुनील
१०)देसाई मनीषा रवींद्र
११)डेळेकर सुमन सदाशिव
१२)पोतणीस सुमन राजाराम
१३)रेडेकर अंजना केदारी
१४)रेडेकर सुनीता रमेश
१५)वांगणेकर गीता विजयराव
१६)पवार राजश्री उदयराज
१७)कोंडुसकर वृषाली प्रकाश

अनुसूचित जाती जमाती.

१)बुरुड मल्लीकुमार गणपतराव
२)कांबळे अशोक मारुती
३) कांबळे दिनेश कुंडलिक
४)जाधव गोविंद जानबा
५)बुरुड मल्लीकुमार गणपतराव
६)कांबळे किरण शंकर
७)कांबळे हरी पुंडलिक
८)कांबळे भाऊसो केरबा
९)कांबळे शिवाजी पांडुरंग
१०) सावंत शशिकांत आप्पा
११) दावणे तानाजी बंडू
१२) कांबळे अशोक मारुती

भटक्या विमुक्त जाती जमाती गट.

१)नाईक कलाप्पा ईश्वर
२)पाटील संभाजी दत्तात्रय
३)नाईक कल्लाप्पा ईश्वर
४)गवळी मालुबाई दिनकर
५)मिसाळ भैयाजी भोरु
६)शेडगे बाबू ठकू
७)बागडी विकास कोंडीबा

आजरा साखर निवडणुकीची छाननी व माघार नंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु येणाऱ्या दोन दिवसात जिल्ह्यातील काही वरिष्ठ नेत्यांची बिनविरोध बाबत चर्चा होणार असल्याची समजते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.