Homeकोंकण - ठाणेआजरा साखर निवडणूक रणधुमाळी.( आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे तिसऱ्या दिवशी २७...

आजरा साखर निवडणूक रणधुमाळी.( आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे तिसऱ्या दिवशी २७ अर्ज दाखल. )

आजरा साखर निवडणूक रणधुमाळी.
( आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे तिसऱ्या दिवशी २६ अर्ज दाखल. )

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आज बुधवार दि.०८ रोजी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी २७ उमेदवारांचे अर्ज सहाय्यक निबंधक निवडणूक भागाकडे प्राप्त झाले आहेत.

यामध्ये गट.नं १ उत्तुर – मडिलगे.

चव्हाण प्रकाश पांडुरंग.
देसाई दीपक आनंदा
घोरपडे मारुती जानबा.
देसाई शिरीष हिंदुराव.

गट.क्र. २ आजरा शृंगारवाडी मतदारसंघ

नांदवडेकर शिवाजी तुकाराम.
शिंपी अभिषेक जयवंत.
देसाई सुभाष गणपतराव.
शिंपी अभिषेक जयवंत ( दोन अर्ज )

गट.नं ३ पेरणोली / गवसे.

देसाई रणजीत नारायण
तानवडे अजिंक्य मुकुंदराव.

गट. नं ५ हात्तीवडे / मलिग्रे.

पाटील संभाजी रामचंद्र
फडके अनिल भीमा.
लाड शिवाजी मोतीराम
राजाराम तानाजी महादेव
सावंत सुरेश शंकर
नारळकर गोविंदा विठोबा.

गट.नं ४ भादवण – गजरगाव.

मुरुकटे राजेंद्र दशरथ
पाटील मनोहर तुकाराम
कुराडे शिवाजी महादेव
कुलकर्णी आनंदा श्रीपाद

महिला राखीव.
राजाराम रेखा तानाजी.
देसाई सुमित्रा दीपक.

अनुसूचित जाती जमाती.
निरंग

इतर मागासवर्गीय.

मुरकटे राजेंद्र दशरथ
शिंपी अभिषेक जयवंत
तहसीलदार अबूताहेर अल्लाउद्दीन
तेली काशिनाथ साताप्पा.

बिगर उत्पादक.( ब. वर्ग)
नार्वेकर नामदेव विठ्ठल.

इतर निरंक.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.