HomeUncategorizedआजरा साखर निवडणूक रणधुमाळी.- अर्ज भरण्याच्या सलग दुसर्‍या दिवशी १७ अर्ज दाखल.

आजरा साखर निवडणूक रणधुमाळी.- अर्ज भरण्याच्या सलग दुसर्‍या दिवशी १७ अर्ज दाखल.

आजरा साखर निवडणूक रणधुमाळी.- अर्ज भरण्याच्या सलग दुसर्‍या दिवशी १७ अर्ज दाखल.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी मंगळवार दि.७ रोजी दुसर्‍या दिवशी १५ जणांचे १७ अर्ज दाखल झाले आहेत. दोन दिवसात एकूण ४१ अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवार रोजी दाखल अर्ज पुढीलप्रमाणे

गट क्र. १ उत्तूर-मडिलगे.

संजय शेणगावे

गट क्र. २ आजरा-श्रृंगारवाडी

राजाराम होलम (दोन अर्ज) ,विजय देसाई

गट क्र. ३ पेरणोली-गवसे.

रामचंद्र पाटील,जोतिबा चाळके

गट क्र. ४ भादवण-गजरगाव.

सुधीरकुमार पाटील

महिला गट.

रचना होलम (दोन अर्ज),सुजाता पाटील,संगिता माडभगत

इतर मागास गट .

रामचंद्र पाटील

अनुसुचित जाती-जमाती गट.

दिनेश कांबळे,अशोक कांबळे,गोविंद जाधव

भटक्या विमुक्त जाती जमाती गट संभाजी पाटील, कल्लाप्पा नाईक

असे अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्याकडे प्राप्त झाले आहेत. आज रोजी हत्तीवडे मलिग्रे गटातून अर्ज आलेला नाही.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.