HomeUncategorizedआजरा - मलिग्रेत नेत्र तपासणी शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद. ( १२९ पेशंटनी घेतला...

आजरा – मलिग्रेत नेत्र तपासणी शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद. ( १२९ पेशंटनी घेतला लाभ, – २४ चष्मा वाटप १४ मोतिबिंदू ऑपरेशन. )

आजरा मलिग्रेत नेत्र तपासणी शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद. ( १२९ पेशंटनी घेतला लाभ, – २४ चष्मा वाटप १४ मोतिबिंदू ऑपरेशन. )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा मलिग्रे येथील राजे शिवाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मलिग्रे व नॅब नेत्र रुग्णालय मिरज, यशोदा फौंडेशन मलिग्रे,
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आजच्या नेत्र तपासणी शिबीर मध्ये १२९ पेशंट नि लाभ घेतला
२४ चष्मा वाटप १४ मोतिबिंदू ऑपरेशन ला निवड
करण्यात आली आहे. यि शिबिरासाठी विशेष सहकार्य
संस्थापक अध्यक्ष- राघवेंद्र बुगडे ,कार्याध्यक्ष- विजय बुगडे, अध्यक्ष- सुजल आडसोळ , उपाध्यक्ष- शुभम आडसोळ, राम बुगडे, रोहित शिंदे, , रोशन बारदेस्कर, वैभव चवान, , आयुष नार्वेकर, , शुभम परीट, आदींचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.