Homeकोंकण - ठाणेमुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील भयाण वास्तव.- रस्त्याअभावी गर्भवती महिलेची झोळीतच प्रसूती.

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील भयाण वास्तव.- रस्त्याअभावी गर्भवती महिलेची झोळीतच प्रसूती.

🛑मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील भयाण वास्तव.- रस्त्याअभावी गर्भवती महिलेची झोळीतच प्रसूती.

ठाणे – प्रतिनिधी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शहापूर तालुक्यातील पटिकाचा पाडा हे गाव त्यांनी दत्तक घेतले होते.मात्र, या गावातील भयाण वास्तव आज समोर आले आहे. पाड्यातील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने रस्त्याअभावी गावकऱ्यांनी तिला चादरीच्या झोळीत टाकून आरोग्य केंद्रापर्यत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेत झोळीतच तिची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने माता आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.