HomeUncategorizedरमी सर्कलवर गेम खेळून झाला कर्जबाजारी.- कर्ज फेडण्यासाठी केली चोरी.

रमी सर्कलवर गेम खेळून झाला कर्जबाजारी.- कर्ज फेडण्यासाठी केली चोरी.

रमी सर्कलवर गेम खेळून झाला कर्जबाजारी.- कर्ज फेडण्यासाठी केली चोरी.

कल्याण :- प्रतिनिधी.

झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी ऑनलाईन रमी सर्कल खेळण्याचा नाद जडला.खेळताना पैसे हरला. त्यामुळे कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी चक्क या तरुणाने एका वयोवृद्ध महिलेला लुटले. मात्र एका धाडसी तरुणाने या चोरट्याला पाठलाग करून पकडले.

चोरटा नितीन ठाकरे डोंबिवली विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. तर या चोरट्याला पकडणारा तरुण सर्वेश राऊत याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या घटनेमुळे ऑनलाइनवरील या गेममुळे लोकं कोणत्या थराला जातायत याचे एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.