Home कोंकण - ठाणे आरदाळ उपकेंद्रला हेल्त प्लस मेडिकल सेंटर वतीने औषैध वाटप.

आरदाळ उपकेंद्रला हेल्त प्लस मेडिकल सेंटर वतीने औषैध वाटप.

आरदाळ उपकेंद्रला हेल्त प्लस मेडिकल सेंटर वतीने औषैध वाटप.

आजरा. प्रतिनिधी.दि.१९.

मुंबई येथील हेल्त प्लस मेडिकल सेंटर यांचेवतीने
आरदाळ ता. आजरा या उपकेंद्रला मुंबईचे हेल्त प्लस मेडिकल सेंटरचे प्रमुख शैलेश वैश्या,राहुल तिवारी, निलेश पोवार, तसेच जुहि पोपट,महेश शर्मा,दिपक साला, अक्षता कुडाळ कर संजीव नायर, डाॅ. आनंद चौधरी,ब्रिजदा इम्पॅक्स प्राव्हेटलिमिटेड राजेश सिंग अभिनेत्री अंजली जाधव, अभिनेता अमोल दोरुगडे यांचे वतीने ५० हजाराची औषधे आरदाळ उपकेंद्रला मोफत देण्यात आली..
यावेळी कार्यक्रमासाठी आजरा सरपंच सरपंच संघटनेचे सचिव अमोल बांबरे, अमोल बांबरे, संदेश रायकर उपस्थित होते.

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.