Homeकोंकण - ठाणेपॅनकार्ड क्लब ग्राहकांनी.- यापूर्वी आपन भरलेले form update करा. पहा काय आहे....

पॅनकार्ड क्लब ग्राहकांनी.- यापूर्वी आपन भरलेले form update करा. पहा काय आहे. माहिती.👇पंधरा दिवसाचा कालावधी.

पॅनकार्ड क्लब ग्राहकांनी.- यापूर्वी आपन भरलेले form update करा. पहा काय आहे. माहिती.👇
पंधरा दिवसाचा कालावधी.

मुंबई. – प्रतिनिधी.

PAN CARD CLUB च्या.. धारकांनी यापूर्वी आपल्या सर्वांना आपण भरलेला form update नजीकच्या नेट कॅफेवर, किंवा माही सेवा केंद्र मध्ये करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण आपला form update करून घ्यावा. 1) जो form green colour मध्ये आहे. त्यांनी आपले account detail भरून व पासबुक पहीले पेज किंवा cross check upload करून verify करून घ्यावा व त्याची पावती काढून ठेवा.
2) जे form orange colour मध्ये आहे. त्यांनी जी थोडी काही दुरुस्ती आहे. ती करून व bank detail करून verify करावी.
3) जे red colour मध्ये आहे त्यांनी दुरुस्ती करून त्यांनी आपले account detail भरून व पासबुक पहीले पेज किंवा cross check upload करून verify करून घ्यावा व त्याची पावती काढून ठेवा.
महत्त्वाचे NCLAT मध्ये आपल्या केसचा निकाल आपल्या बाजुला काल लागल्यामुळे आपल्याला वरिल काम हे फक्त साधारणपणे पंधरा दिवसात पूर्ण करायचे आहे.
खूप घाई करू नका claim हळूवार submit करा. कारण एकदा सबमिट झालेला form परत करता येत नाही. हे लक्षात असु द्या.
खूप टेंशन घेऊ नका सहज आपले काम करा व इतरांना मदत करा. आपल्या संपर्कात असलेल्या पॅन कार्ड धारकांना याची कल्पना द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.