Homeकोंकण - ठाणेआजरा मडिलगेतील विनायक वजरेकर एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला.- तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव.

आजरा मडिलगेतील विनायक वजरेकर एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला.- तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव.

आजरा मडिलगेतील विनायक वजरेकर एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला.- तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा मडिलगे गावचे सुपुत्र विनायक महादेव वजरेकर हे एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यांची मंत्रालय क्लार्क पदी निवड झालेबद्दल आजरा तालुक्यातून व मडिलगे ग्रामस्थांकडून अभिनंदनपर सत्कार होत आहेत. त्यांनी २०२१/२२ साली झालेली परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. परिस्थिती बेताची असताना शैक्षणिक खर्च यासाठी कुटुंबाच्या सहकार्याने व स्वतः व पत्नी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदयनिर्वाह एमपीएससी क्लासेस अन्य खर्च हा खडतर प्रवास करत अखेर यश मिळाले आहे त्याच्या या प्रवासात आई, वडील, भाऊ, बहिण, भाऊजी व मित्र परिवाराचे सहकार्य लाभले असल्याचे श्री वज्रेकर यांनी बोलताना सांगितले व या यशामध्ये आपल्या गुरुवर्य यांचे देखील धन्यवाद मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.