Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून आजरा येथे सुरू करण्यात आलेल्या रोझरी कोवीड...

शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून आजरा येथे सुरू करण्यात आलेल्या रोझरी कोवीड केअर सेंटरचा शुभारंभ.

शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून आजरा येथे सुरू करण्यात आलेल्या रोझरी कोवीड केअर सेंटरचा शुभारंभ.

आजरा. प्रतिनिधी.

शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून आजरा येथे सुरू करण्यात आलेल्या रोझरी कोवीड केअर सेंटरचा शुभारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सद्यस्थितीला कोरोना रुग्णामध्ये होत असलेली प्रचंड वाढ, सरकारी आरोग्य यंत्रणेवर सेवा पुरविताना येणाऱ्या मर्यादा, ऑक्सीजन बेडसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना करावीर लागणारी धावपळ या सर्वांवर पर्याय म्हणून आजरा येथील इंडियन मेडीकल असोसिएशन, महसूल व आरोग्य प्रशासनाच्या संकल्पनेतून शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून हे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या नविन कोवीड सेंटर संपुर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक आहे.
असे मत प्रास्ताविक मध्ये मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ दीपक सातोस्कर यांनी मांडले.
खासदार संजय मंडलिक
या कोविड सेंटरला सर्वतोपरी मदत करणार
आम प्रकाश आबिटकर कोणताही हेतू न ठेवता सुरु केलेला स्त्यूत्य उपक्रम.राज्यात मॉडेल असणारा

उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रुग्णांच्या बेड व ऑक्सिजन बाबत निर्माण झालेली परिस्थितीची जाणीव प्रशासकीय अधिकाऱ्यांना करुन देत या संकल्पनेची चर्चा केली. त्यांनी मदत करण्यासाठी तयारी दाखवली.स्थानिक डॉक्टरांनी ही तयारी दर्शविली यातून राज्यासाठी मॉडेल असणारा हे सेंटर झाले आहे.

डॉ रश्मी राऊत

ऑक्सिजन पुरवठा, कमी रक्कमेचे बिल्स, अल्पदरात औषध पुरवठा या त्रिसूत्रावर आम्ही काम करु.अ़ॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक तज्ज्ञांचा समावेश करुन घेवून रुग्ण लवकर बरा करणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.