Homeकोंकण - ठाणेआजरा गवसेजवळ १० कोटी ७४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त. आजरा पोलिसांची...

आजरा गवसेजवळ १० कोटी ७४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त. आजरा पोलिसांची कामगिरी.

आजरा गवसेजवळ १० कोटी ७४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त. आजरा पोलिसांची कामगिरी.

आजरा.- प्रतिनिधी.

गवसे ( ता. आजरा ) नजीक आजरा पोलीसांनी १० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. आजपंर्यतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात घवण्यात आले. कुडाळ येथून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहीती आजरा पोलीसांना मिळाली. त्यानुसार आजरा पोलीसांनी आंबोली आजरा मार्गावर सपोनि सुनिल हारुगडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून सापळा रचण्यात आला होता आजरा पोलिसांना यश आल आहे. .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.