आजरा तालुका बारावी निकाल.- ९४.५४ %.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील बारावीचा निकाल ९४.५४ % लागला असुन तालुक्यातील एकुन सहा ज्यु कॉलेज आहेत. यामध्ये पंडित दीनदयाळ ज्यु. कॉ., आजरा १०० %,
व्यंकटराव ज्युनि. कॉलेज, आजरा ९८.२३ %, आजरा महा. ज्युनि. कॉलेज ९४.६०%, डॉ. झा. हु. उर्दु ज्युनि. कॉलेज, आजरा ८१.८१ %उत्तर ज्युनि. कॉलेज ८९.३३ %,
बापूसाहेब सरदेसाई ज्यु.कॉ. निंगुडगे ७९.१६ %
ओम पॅरामेडिकल, आजरा १००%
तर आजरा तालुका एकूण बारावीचा
९४.५४ % असा लागला सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
