आंतरराष्ट्रीय परिचारीक दिना निमित्त.- “भादवण प्रथमिक आरोग्य उपकेंद्रातील परिचारीका यांचा सत्कार.
आजरा. प्रतिनिधी. दि.१२
आंतरराष्ट्रीय परिचारीक दिनाचे औचित्य साधून “भादवण प्रथमिक आरोग्य उपकेंद्रातील परिचारीक “सौ.कुरळे मॅडम यांचा शाला,श्रीफळ, पुष्पगुच्छ, पेन व N.95 चा मास्क , सॅनिटायझर देऊन सरपंच “.संजय पाटील” यांचे हस्ते ग्राम पंचायतीमध्ये गौरव करणेत आला यावेळी ग्रामविकास अधिकारी व जनता जनार्दन सेवा मंडळ मुंबईचे पदाधीकारी उपस्थित होते.