Homeमुंबईआजरा शेतकरी संघावर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व कायम.- विरोधी गटाचा दारुण पराभव.

आजरा शेतकरी संघावर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व कायम.- विरोधी गटाचा दारुण पराभव.

आजरा शेतकरी संघावर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व कायम.- विरोधी गटाचा दारुण पराभव.

आजरा.- प्रतिनिधी.

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूकीत जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकहाती सत्ता मिळवली. माजी जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी व माजी जिल्हा बँक संचालक अशोक चराटी यांच्या आघाडीचा दारुण पराभव झाला.

यामध्ये प्रमुख विजयी – जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, एम.के.देसाई,माजी सभापती उदय पवार, अल्बर्ट डिसोझा

प्रमुख पराभूत- जि.प.सदस्या सुनिता रेडेकर, विरोधी गटप्रमुख अशोक चराटी, नगरसेवक बाळ केसरकर, अभिषेक शिंपी, माजी जि.प.सदस्या मनिषा गुरव

१ मतांनी विजयी- माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी उद्योगपती उत्तम रेडेकर यांचा एका मताने पराभव केला.

मिळालेली मते

संस्था गट

सत्ताधारी पॅनेल मिळालेली मते

अल्बर्ट डिसोझा 48 (वाटंगी), महादेव हेब्बाळकर 52 (गवसे),महादेव पाटील 53 (धामणे), राजाराम पाटील 53 (गजरगांव), दौलती पाटील 54(कोरीवडे), विठ्ठल देसाई 55(उचंगी), सुनिल देसाई 54 (खोराटवाडी)

विरोधी गट पॅनेल मिळालेली मते

आनंदराव कुंभार 37 (साळगाव), पांडुरंग केसरकर 41 (भादवण), मनोहर पाटील 37 (एरंडोळ), उत्तम रेडेकर 47 (पेद्रेवाडी), सुरेश सावंत 39 (कोळिंद्रे), इंद्रजित देसाई 40 (पेठेवाडी), विजय देसाई 39 (वाटंगी)

अपक्ष- सदाशिव डेळेकर 0 (सोहाळे),रघुनाथ देसाई 0 (देवकांडगांव)

इतर संस्था गट

सत्ताधारी- उदय पवार 87 (पेरणोली),

विरोधी – विष्णू पाटील 22 (आंबाडे)

व्यक्तिगत सभासद गट

सत्ताधारी पॅनेल मिळालेली मते

मधुकर येलगार 4608 (सिरसंगी), रविंद्र उर्फ सोमनाथ होडगे 4373 (मसोली), ज्ञानदेव पोवार 4382 (मडिलगे), गणपती सांगले 4424 (उतूर), मधुकर देसाई 4608 (सरोळी), सुधीर देसाई 4782 (वेळवट्टी)

विरोधी पॅनेल मिळालेली मते

अशोक चराटी 2913 (आजरा), अभिषेक शिंपी 2820 (आजरा), उत्तर देसाई 2640 (पेरणोली), सदानंद व्हनबट्टे 2582 (उतूर), बाबुराव फडके 2568 (सुळे), मुकुंद तानवडे 2682 (देवर्डे)

अपक्ष- चंद्रकांत उर्फ जंबो गोरुले ६५ (बहिरेवाडी)

महिला प्रतिनिधी

सत्ताधारी पॅनेल मिळालेली मते

मायादेवी पाटील 4788 (मुमेवाडी), राजलक्ष्मी देसाई 5072 (आजरा)

विरोधी पॅनेल मिळालेली मते

सुनिता रेडेकर 2846 (सरंबळवाडी), मनीषा गुरव 2928 (हरपवडे)

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी

सत्ताधारी- संभाजी तांबेकर 4898(चिमणे)

विरोधी – अनिरुद्ध केसरकर 3215 ( आजरा)

विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी

सत्ताधारी- महेश पाटील 5224 (आजरा)

विरोधी- बयाजी मिसाळ 2885 (आवंडी)

अनुसुचित जाती प्रवर्ग

सत्ताधारी- गणपती कांबळे 5047 (हाळोली)

विरोधी- शामराव कांबळे 2924(मसोली)

अपक्ष- राजाराम कांबळे 59 (हाळोली)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.