Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रठाण्याचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांचा.- आजरा निर्धार फाउंडेशनच्या वतीने सत्कार

ठाण्याचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांचा.- आजरा निर्धार फाउंडेशनच्या वतीने सत्कार

ठाण्याचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांचा.- आजरा निर्धार फाउंडेशनच्या वतीने सत्कार

आजरा : – प्रतिनिधी.

मुख्यमंत्री सडक ठाणे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि मूळचे आजरा येथील असलेले तुषार अरुण बुरुड यांचा निर्धार फाउंडेशनच्या वतीने रविवारी श्री रवळनाथ मंदिर येथे सत्कार करण्यात आला.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे मुख्यमंत्री सडक विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नुकतीच पदोन्नती झाली आहे.
स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी समीर देशपांडे, सुभाष नलावडे, अरुण बुरुड, सुधीर कुंभार, अडव्होकेट सचिन इंजल, अभिषेक रोडगी, बिरजे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.