Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा मनसे कडून रामतीर्थ आजरा येथे राम नवमी उत्सव साजरा. - मनसे...

आजरा मनसे कडून रामतीर्थ आजरा येथे राम नवमी उत्सव साजरा. – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते आवाहन.

आजरा मनसे कडून रामतीर्थ आजरा येथे राम नवमी उत्सव साजरा. – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते आवाहन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रामनवमीनिमित्त
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आव्हानुसार आज . दि. ३० रोजी रामतीर्थ येथे ‘श्रीराम जन्मोत्सव व महाआरतीचे’ आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश दादा चौगुले, यांच्या हस्ते पूजन आरती करणेत आली
त्यावेळी तालुकाध्यक्ष अनिल निउंगरे, तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे, तालुका सचिव चंद्रकांत सांबरेकर, तालुका उपाध्यक्ष ऍड. सुशांत पोवार, तालुका अध्यक्षा महिला सरिता सावंत, विभाग अध्यक्ष सुनील पाटील, तालुका अध्यक्षा गडहिंग्लज सविता सुतार, आजरा तालुका उपाध्यक्षा तेजस्विनी देसाई, तालुका उपाध्यक्ष रणजीत मोकाशी, विभाग संघटक उत्तर जि.प. सतीश खंडागळे, तालुका उपाध्यक्ष वाहतूक सेना रिक्षण डिसोझा, आजरा शहर विभाग अध्यक्षा अर्चना वंजारी, गणेश चौगुले, सचिन मादळकर, अनिकेत परीट, आदित्य परीट, पूजा जाधव, प्रशांत परीट, ज्योती कुंभार, सरिता माने, विमल यादव, गुनाबाई कांबळे, गंगुबाई सावंत, सुनील गाडगे, पार्वती वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.