बेलेवाडी – धामने हद्दीतील अवैधं दारु विक्री. – शंकर लोकरे याच्यावर पोलिसांनी केली कारवाई.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील धामने – बेलेवाडी हद्दीत दि. ८ रोजी आजरा पोलिस ठाणे हद्दीतील अवैधं धद्या विरूद्ध कारवाई बेकायदेशीर दारूची विक्री करण्यासाठी आजरा तालुक्यातील धामणे ते बेलेवाडी जाणारे रस्त्याचे बाजूला असणारे घराचे पाठीमागील पारड्यात आरोपित शंकर दादू लोकरे यांनी लपवून ठेवलेला दारुचा मुद्देमाल.
एकूण जप्त माल/- रु. 1,19,832 ची वेगवेगळ्या नमुन्यांची एकूण 42 बॉक्स देशी-विदेशी दारू.
आरोपी शंकर दादू लोकरे याचे कडून मिळून आली आहे. सदर कार्यवाही ही मा.शैलेश बलकवडे सर,पोलीस अधीक्षक कोल्हापूर, मा. अपर पोलीस अधीक्षक गायकवाड मॅडम, गडहिंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजी व उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज विभाग श्री गणेश इंगळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली स. पोलीस निरीक्षक बी. टी. भांगे यांचे सोबत पोसई युवराज जाधव ,ASI kochargi, ,HC 1576 शिंदे, PN 294 जाधव, pc वायदंडे यांनी केली.
सदर प्रकरणी आजरा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.आरोपीस अटक करण्यात आली आहे.