HomeUncategorizedधनगरवाड नं ३ मृतुमुखी पावलेल्यागाईचे नुकसान भरपाईपोटी चेक वाटप. ( गोकूळ संचालिका...

धनगरवाड नं ३ मृतुमुखी पावलेल्यागाईचे नुकसान भरपाईपोटी चेक वाटप. ( गोकूळ संचालिका अंजनाताई रेडेकर उपस्थित चेक वाटण कार्यक्रम संपन्न.)

धनगरवाड नं ३ मृतुमुखी पावलेल्या
गाईचे नुकसान भरपाईपोटी चेक वाटप. ( गोकूळ संचालिका अंजनाताई रेडेकर उपस्थित चेक वाटण कार्यक्रम संपन्न.)

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाडा नं १ या ठिकाणी पात्र लाभार्थी यांना शनिवार दि. ११/०२/२०२३ रोजी चेक वाटपाचा कार्यक्रम पार आवंडी धनगरवाड नं ३ येथील जुलै महीन्यात आचानक मृतुमुखी पावलेल्या गायीचे नुकसान भरपाईचे चेक वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी गोकूळ संचालिका अंजनाताई रेडेकर तसेच बयाजी शेळके, गगनबावडा तालुक्याचे गोकूळ संचालक तसेच लाभार्थी, पदाधिकारी तसेच भावेश्वरी महीला दुध संघ आवंडी चे पदाअधिकारी व आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने श्री कोकरे सर यानी सर्वांचे आभार मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.