Homeकोंकण - ठाणेकुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना कुडाळ पोलिसांनी केली अटक.

कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना कुडाळ पोलिसांनी केली अटक.

कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना कुडाळ पोलिसांनी केली अटक.

कुडाळ. – प्रतिनिधी.

कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना कुडाळ पोलिसांनी केली अटक .तर या सातही आरोपींना कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी सुनावली सोमवार दि.६ फेब्रुवारी पर्यत दोन दिवसाची पोलीस कोठडी
कुडाळ पोलिसांनी केली होती ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी
तर कुडाळचे नायब तहसीलदार अभिजित हजारे व आंब्रड तलाठी नवीन राठोड यांना मारहाण करणारे आरोपी अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर, अमोल ठाकूर, अंकीत नाईक, स्नेहांकित बांदेकर,वैभव देसाई व जागृत परब हे सर्वजण 20 ते २२ वर्षांचे तरूण युवक आहेत.
अधिक तपास पोलीस मनोज पाटील हे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.