Homeकोंकण - ठाणेभाजपचे शर्थीचे प्रयत्न धुळीला, - औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचा 'विक्रम'.- राष्ट्रवादीचा गुलाल उधळला.

भाजपचे शर्थीचे प्रयत्न धुळीला, – औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचा ‘विक्रम’.- राष्ट्रवादीचा गुलाल उधळला.

भाजपचे शर्थीचे प्रयत्न धुळीला, – औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचा ‘विक्रम’.- राष्ट्रवादीचा गुलाल उधळला.

औरंगाबाद. प्रतिनिधी.

औरंगाबाद शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अखेर जाहीर झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा आता झालीय.

विक्रम काळे हे सकाळपासून आघाडीवर होते. अखेर या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. विक्रम काळे यांनी या विजयातून चौख्यांदा विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. विक्रम काळे यांच्या या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष केला जातोय. या निवडणुकीत विक्रम काळे यांना 20 हजार 195 मतं मिळाली. तर भाजपचे किरण पाटील यांना 13 हजार 570 मतांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे भाजपने औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. पण तरीही भाजपच्या पदरात अपयश आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.