Homeकोंकण - ठाणेचंदगड नगरपंचायतला अग्निशामक वाहिकेसाठी ४० लाख मंजूर.

चंदगड नगरपंचायतला अग्निशामक वाहिकेसाठी ४० लाख मंजूर.

चंदगड नगरपंचायतला अग्निशामक वाहिकेसाठी ४० लाख मंजूर.

चंदगड. प्रतिनिधी.

चंदगड येथील नगरपंचायतीच्या
नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी ८-४-२०२१ रोजी पत्राद्वारे अग्निशमन वाहिकेसाठी मागणी केली होती. त्या मागणी प्रमाणे
तसेच विशेष पाठपुरावा करण्यात आला होता.
त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे चंदगड नगरपंचायत साठी अग्निशमन वाहिकेसाठी ४० लाख मंजूर झाले आहेत.
यासाठी नगराध्यक्षांनी सह चंदगड शहरातुन पालकमंत्री सतेज पाटील यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.