आजरा तालुक्यात ३६ ग्रामपंचायत निवडणुकीत ५० हजार ४६ मतदार महिला २५ हजार ४७१ तर पुरुष २४ हजार ५७५ – आपल्या गावातील मतदार संख्या.👇 ( तालुक्यात. सरपंच पदासाठी १६९ अर्ज तर सदस्य पदासाठी ८७९ अर्ज दाखल.)
भाग. ६
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थंडीच्या वातावरणात ग्रामपंचायतची निवडणुकीचे वातावरण तापले आहे. यामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. पण माघार नंतरच प्रत्येक गावातील राजकीय वातावरण व निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.
गावनिहाय मतदान कोळींद्रे. – २ हजार ४४१ वझरे.- १ हजार ५५४ भादवण. – २ हजार ९१४ साळगांव. -१ हजार ३४० पेंढारवाडी. – ५९७ मडिलगे. – २ हजार ६८४ भादवणवाडी. – ८९०
सरंबळवाडी. – १ हजार ४४ कानोली.- हारुर.- १ हजार ४७९ लाकूडवाडी. – ७१८ गजरगाव. – १ हजार ७६३ आंवडी. – २१६ पोळगांव. – १ हजार २१७ सुळेरान. – ९०० पारपोली. – ६९३ सोहाळे – बाची – १ हजार १९७ हाजगोळी खुर्द, – ४३२ उत्तुर. – ७ हजार २३९ लाटगाव. – ६२८ खानापूर- ७२७ श्रृंगारवाडी. – ८६० चितळे. १ हजार ११५,चाफवडे.- ८८१ बहिरेवाडी. – ३ हजार ८३ पेंढारवाडी. – ५९७ मासेवाडी. – १ हजार २१ वझरे. – १ हजार ५५४ वडकशिवाले.- १ हजार ०४ कोरीवडे. – ७७२ दाभिल. – १ हजार ४० आर्दाळ.- १ हजार ४४८ होन्याळी.- १ हजार ५७४ धामणे. – १ हजार ९०० झुलपेवाडी. – १ हजार २०७ साळगांव. – १ हजार ३४० हाजगोळी बु.६५० खेडे – मुगुसवाडी १ हजार ४६२ असे गावनिहाय मतदार आहेत.
यामध्ये एकूण महिला २५ हजार ४७१ तर पुरुष २४ हजार ५७५ असून एकूण होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत ३६ गावातील एकूण मतदार ५० हजार ४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यात सरपंच पदासाठी १६९ अर्ज दाखल केले आहेत. तसेच सदस्य पदासाठी ८७९