Homeकोंकण - ठाणेगोव्यातून महाराष्ट्रात रुग्णवाहिकेतून चार कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना नेण्याचा प्रयत्न उधळला… बांदा येथील...

गोव्यातून महाराष्ट्रात रुग्णवाहिकेतून चार कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना नेण्याचा प्रयत्न उधळला… बांदा येथील तपासणी केंद्रावर पोलीस व तहसीलदारांनी समजूत घालत रुग्णवाहिका परत गोव्यात…

गोव्यातून महाराष्ट्रात रुग्णवाहिकेतून चार कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना नेण्याचा प्रयत्न उधळला…
बांदा येथील तपासणी केंद्रावर पोलीस व तहसीलदारांनी समजूत घालत रुग्णवाहिका परत गोव्यात…

बांदा:-प्रतिनिधी.

गोवा राज्यातून महाराष्ट्र अहमदनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह चार रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका बांदा सटमटवाडी येथील तपासणी नाक्यावर पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवत महाराष्ट्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी संपर्क साधत या प्रकाराची माहिती दिली.दरम्यान तहसीलदार श्री.म्हात्रे यांनी या रुग्णवाहिकेतील व्यक्तींची समजूत काढत गोव्यातच त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा सल्ला दिला.अखेर ही रुग्णवाहिका पुन्हा गोव्यात गेल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.