Homeकोंकण - ठाणेमहाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कल्याणकारी कामगार मंडळाचा मडिलगेत थम कँप संपन्न.(...

महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कल्याणकारी कामगार मंडळाचा मडिलगेत थम कँप संपन्न.( भाजप जिल्हाअध्यक्ष समरजीतसिंह घाटगे आयोजित थम कॅम्पला बांधकाम कामगारांचा प्रतिसाद. )

महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कल्याणकारी कामगार मंडळाचा मडिलगेत थम कँप संपन्न.
( भाजप जिल्हाअध्यक्ष समरजीतसिंह घाटगे आयोजित थम कॅम्पला बांधकाम कामगारांचा प्रतिसाद. )

आजरा. – प्रतिनिधी.

महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आयोजित कागल विधानसभा मतदारसंघातील मडिलगेत सरस्वती वाचनाल येथे बांधकाम कामगार थम कँप शुक्रवार दि. ४/११/२०२२ रोजी उत्तुर विभागासह तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील लाभार्थी यांनी लाभ घेतला.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. घाटगे यांच्या वतीने लोकमान्य समुह, मडिलगे यांनी थम कॅपचे आयोजन केले होते. यासाठी
यावेळी लोकमान्य समुहातील सदस्यांनी सहकार्य लाभले समुहाचे प्रमुख जनार्दन निऊगरे तसेच रणजित मोहिते, मारुती येसणे, श्रीधर निऊगरे सह सर्व सदस्य, कॅम्प साठी उपलब्ध असलेले सर्व ऑपरेटर यांनी परिश्रम घेतले. बाहेरगावाहून येणाऱ्या लाभार्थीची स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या थम कॅम्पमध्ये ४६० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी या कॅमचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.