Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआनंदाचा शिधावाटप प्रतिक्षा संपली. - प्रत्यक्ष वाटपाला सुरवात. ( आजरा तालुक्यात अंतोदय...

आनंदाचा शिधावाटप प्रतिक्षा संपली. – प्रत्यक्ष वाटपाला सुरवात. ( आजरा तालुक्यात अंतोदय व प्राधान्य कुटुंबातील एकूण लाभार्थी २० हजार ६६६ लाभार्थींना मिळणार लाभ. )

आनंदाचा शिधावाटप प्रतिक्षा संपली. – प्रत्यक्ष वाटपाला सुरवात. ( आजरा तालुक्यात अंतोदय व प्राधान्य कुटुंबातील एकूण लाभार्थी २० हजार ६६६ लाभार्थींना मिळणार लाभ. )

आजरा. -प्रतिनिधी.

शासनाने आनंदाचा शिधा अंत्योदय, प्राधान्य रेशनकार्ड लाभार्थी यांना दिपावली निमित्ताने भेट म्हणून साखर, रवा, पामतेलासह चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याची घोषणा केली. पण राज्यातील काही भागात भेट पोहोचल्याचे समजते पण दि ३१ रोजी प्रत्यक्ष ग्रामीण भागातील लाभार्थी पंर्यत हि शासनाची आनंदाची शिधा भेट न पोहचल्याने लाभार्थीचा नाराजीचा सूर पुढे येत होता. आजरा तालुक्यात अंतोदय व प्राधान्य कुटुंबातील एकूण लाभार्थी २० हजार ६६६ आहेत. धाकल्या दिपावलीपंर्यत लाभार्थीपर्यंत पोहचेल अस वाटत होत. सद्या वाटप सुरू आहे. ही भेट वाटप होत आहे. पण शासनाने मोठ्या प्रमाणात केलेली घोषणा व जाहिरात ही फक्त घोषणाच होती. की प्रसिद्धीसाठी अट्टाहास होता. जिल्ह्यातील सद्या काही पुरवठा विभागामध्ये रवा व पामतेल प्राप्त झाले असल्याचे समजते परंतु जाहीर केलेल्या सर्वच वस्तू अद्याप पुरवठा विभागातच न पोहोचल्यामुळे रेशन दुकानदार लाभार्थ्यांना काय देणार कदाचित शासनाने केलेले घोषणाही फक्त घोषणा नसून ती लाभार्थ्यांपर्यंत शिधा पोहोचणार आहे. परंतु दिपवालीसाठी दिली जाणारी ही शिधा कदाचित धाकट्या दिपवालीनंतर देखील मिळू शकते ती भेट वाटपाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.