Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा मडिलगेत बाजार वाट शेतात घातला टस्कर हत्तीने धुमाकूळ. - पाण्याची टाकी...

आजरा मडिलगेत बाजार वाट शेतात घातला टस्कर हत्तीने धुमाकूळ. – पाण्याची टाकी टाकली मैलांवर.

आजरा मडिलगेत बाजार वाट शेतात घातला टस्कर हत्तीने धुमाकूळ. – पाण्याची टाकी टाकली मैलांवर.

आजरा – प्रतिनिधी.

आजरा मडिलगे येथील विश्वास भाईगडे यांच्या चाळोबाकडिल बाजार वाट शेतातील असलेल्या मुलगा अलंकार भाईगडे यांच्या जनावरांच्या गोट्याजवळ पाण्याची टाकी फुटबॉल खेळत मैलांवर नेऊन टाकली आहे. तर विश्वास भाईगडे हे वनविभागाचे निवृत्त कर्मचारी आहेत. आजरा वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली आहे. जनावरांच्या गोट्यानजीक असलेल्या फक्त पाण्याच्या टाकीचे नुकसान केले असल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.