Homeकोंकण - ठाणेसंरबळवाडीतील तरुणाचा साप चावल्याने मृत्यू.

संरबळवाडीतील तरुणाचा साप चावल्याने मृत्यू.

संरबळवाडीतील तरुणाचा साप चावल्याने मृत्यू.
आजरा. प्रतिनिधी.
संरबळवाडी ता. आजरा येथील सतीश दत्तात्रय सावंत वय ४५ या तरुणाचा साप चावल्याने दि.२८ रोजी सकाळी ११ वा. मृत्यू झाला आहे. अधिक माहिती अशी की सतीश हा शिंत्रे नावच्या शेतात शेतातील पाला – पाचोळा गोळा करत असताना सापाने चावा घेतला. उपचारासाठी केदारी रेडेकर हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. अशी वर्दी संजय चौगुले रा. सरंबळवाडी यांनी आजरा पोलिसात दिली आहे. अधिक तपास आजरा पोलीस गुरव करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.